जेव्हा मोबाईलचा नेटवर्क प्रोब्लेम
असतो !!
चिंगी sms करते : हाय बेबी :*
मंग्या : हाय जान .........(sending
failed)
... ... ...
चिंगी : आर यु देयर ??
मंग्या : yes yes..आहे मि इथे बोल ना .....
(sending failed)
चिंगी : आर यु इग्नोरिंग मि ओर
व्हाट?? :X
मंग्या : हनी..नाही ग, आहे मि इथेच
बोल ....(sending failed)
चिंगी : इट्स ओवर ..पुन्हा बोलू नकोस तू
माझ्याशी कधीच !! :@
.
.
.
.
.
.
.
.
मंग्या : भवाने , गेलीस उडत...म्हस्नात
जा !!!! :@ ....(message send) :
mobile network problem
No comments:
Post a Comment