funny girls status

मुलगी मॉलमध्ये -त्या ड्रेस
ची प्रायीझ काय आहे..???
.
शॉपकीपर - १०००/-
.
मुलगी - बापरे ...!!! .
मुलगी - आणि त्या दुसर्या ड्रेस
ची ..???
.
.
. .
.
.
.
.
. .
शॉपकीपर - बापरे बापरे......:-P

No comments:

Post a Comment