उंदराची टोळी तलवारी घेऊन धावत होती.
रस्त्यात मांजर विचारते,
"अरे का धावताय?"
.
.
.
.
.
.
.
.
.
.
उंदीर : चल बाजु हट बे.. तिकडे हत्तीच्या आइटमला कुणीतरी प्रपोज केला अन् नाव आमच्यावर आलय...
तो तीला म्हणाला , " क्या हुआ
तेरा वादा ... "
.
तो तीला म्हणाला , " क्या हुआ
तेरा वादा ... " ती म्हणाली, "
आता मी दुसरा पकडलाय, आज पासुन तु
माझा दादा..." ! :P
मुलगी :- I love you..
मुलगा - I love you too..
मुलगी - सिद्ध करून दाखव,
सार्या जगाला ओरडून सांगून दाखव...!!
मुलगा - (तिच्या कानात तिला I love you
म्हणतो..)
मुलगी - जगाला ओरडून सांग म्हंटलेमी,
माझ्या कानात काय सांगतोस..??
मुलगा - कारण, तूच माझे जग आहेस...♥
आश्चर्यजनक पण खरे ..
.
.
जगात सर्व माणसांचे वेगवेगळे
नाव आहेत ..
.
.
पण गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज
देतो ..
.
.
अबे रताळ्या ...???
.
.
.
आई शप्पथ
२० पैकी १८ तरी मागे वळून पाहणारच....:-P.
.........महापानचट जोक
.
.
एक सुंदर मुलगी प्रोफेसरच्या ऑफिसमध्ये
गेली अन म्हणाली,
"मी पास होण्यासाठी काहीही करायला तयार
आहे.."
प्रोफेसर : काहीही म्हणजे.. काहीही?
मुलगी : हो.. काहीही..
प्रोफेसर : बघ बरं..!! पुन्हा विचार करून सांग..
काहीही करशील??
मुलगी : हो मी काहीही करायला तयार आहे.. हाच
माझा फायनल डिसिजन आहे..
प्रोफेसर : ठीक आहे मग.. "अभ्यास कर"..
१ ली ते ३ री पर्यंत : ये मी आज
सगळा अभ्यास केलाय ........ पेपर
मस्त जाणार आजचा
.
.
४ ते ६ वी पर्यंत : अरे तो प्रश्न कूप अवघड
होता ... फक्त तोच
नाही लिहिला मर ...
बाकी लिहाल
.
.
७ वी ते १० वी पर्यंत : अरे फक्त IMP धडे वाच
रे ........
.
.
११ वी पर्यंत : ४ धडे बास
होतील ....... तेवढाच करूयात
. .
१२ वी पर्यंत : उद्या कोणता पेपर
आहे रे .... नोट्स आहेत
का तुज्याकडे ...
.
. आणि कॉलेज मध्ये
.
.
.
.
. .
.
.
.
साल्यानो सागायचं तरी आज पेपर
आहे ........ मी तर पेन पण
नाही आणला............
............... .....
*********** कॉलेज लाईफ........
मज्जानि लाईफ***********