Thursday, 27 December 2012

उंदराची टोळी तलवारी घेऊन धावत होती.


उंदराची टोळी तलवारी घेऊन धावत होती.
रस्त्यात मांजर विचारते,
"अरे का धावताय?"
.
.
.
.
.
.
.
.
.
.
उंदीर : चल बाजु हट बे.. तिकडे हत्तीच्या आइटमला कुणीतरी प्रपोज केला अन्‌ नाव आमच्यावर आलय...











No comments:

Post a Comment