.........महापानचट जोक
.
.
एक सुंदर मुलगी प्रोफेसरच्या ऑफिसमध्ये
गेली अन म्हणाली,
"मी पास होण्यासाठी काहीही करायला तयार
आहे.."
प्रोफेसर : काहीही म्हणजे.. काहीही?
मुलगी : हो.. काहीही..
प्रोफेसर : बघ बरं..!! पुन्हा विचार करून सांग..
काहीही करशील??
मुलगी : हो मी काहीही करायला तयार आहे.. हाच
माझा फायनल डिसिजन आहे..
प्रोफेसर : ठीक आहे मग.. "अभ्यास कर"..
No comments:
Post a Comment