marathi jokes

  पक्या :- शर्ट शिवण्यासाठी एखादं
चांगलं कापड दाखवा....!
.
दुकानदार :- प्लेन मध्ये दाखवू ..?
.
.
.
.
.
.
.
.
पक्या :- नाही.. हेलीकॉप्टर मध्ये दाखव:-P


आपला एक
चीनी सहकारी दवाखान्यात आहे,
म्हणून"सरदारजी"
त्याला पाहायला गेले...
चीनी म्हणाला "CHING
CHONG,MOU.CHU CHA" आणि तो मेला..
सरदारजी त्याचा अर्थ समजून
घेण्यासाठी "चीन"
ला गेला आणि अर्थ समजल्यावर
बेशुद्ध पडला...
कारण त्यावेळी चीनी म्हणत होता, :
:
:
:
:
"मेल्या ,Oxygen च्या नळीवर ठेवलेला पाय काढ की..."
  कडाक्याच्या थंडीत,
सकाळच्या वेळी २० लोक बस
स्थानकावर बस ची वाट
पाहत उभे होते.....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
एक भिकारी आला, प्रत्येकाकडून
एक एक रुपया भिक म्हणून
घेतली,
आणि आटो मध्ये निघून
गेला...:p:p:p
 
 
 
 
 
 
 
 
गुरुजी: मुलांनो आपल्याकडे सर्वात जास्त बर्फ कुठे पडतो????
.
.
.
.
.
.
.
पाणचट : दारुच्या ग्लासात!!
 
 
 
 
 
 
 
पाणचट मुलीला : मला तुझे दात खूप आवडतात

मुलगी : हो का

पाणचट: हो ग कारण पिवळा माझा आवडता रंग आहे :P
 
 
 
 
 
 
 
एक बार औरंगजेब के महल मे चोरी होती है......
औरंगजेब ..चोर को बहुत ढूंड ता है.....मगर वो चोर को पकड़ नही पता.....
सोचो....क्यो?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
क्योंकि.....वो मुघल था...........गूगल नही..
 
 
 
 
 
 
 
 
 
 चम्प्या कोका कोलाचा ग्लास टेबल वर ठेऊन उदास
बसला होता...
झंप्या आला आणि त्याने तो ग्लास पिऊन टाकला...
आणि बोलला - अरे चम्प्या !! इतका उदास का रे तू?
...
चम्प्या - अरे यार...आजचा दिवसच बेकार आहे यार...
सकाळी सकाळी बायकोशी भांडण झालं..
ऑफिस ला जाताना गाडी खराब झाली..
TAXI ने जात होतो तर TAXI चाACCIDENT झालं..
ऑफिस मध्ये उशिरा पोहोचलो म्हणून बॉस ने नौकरी वरून
काढून टाकलं..
आणि विष टाकलेलं कोका कोला प्यावं म्हटलं तर..तो तू
पिऊन टाकलास..
 
 
 
 
 
रजनीकांत एक बार केबीसी मेंगेस्ट प्रतिभागी बने।
अमिताभ: कम्प्यूटर जी, रजनीकांत से पहला सवाल पूछिए?
कम्प्यूटर: मैं लाइफ लाइन का इस्तेमाल करना चाहता हूं।
 
 
 
 
 
 
मुलगा : ये ऐक ना .....
.
मुलगी : गप्प बस !! खाता ना बोलू नये
.
मुलगा : अग पण .....
. मुलगी : चुप्प
.
( जेवण झाल्यानानंतर )
मुलगी : ह ! सांग आता काय सांगणार
होतास ?
. मुलगा : तुझ्या प्लेट मध्ये झुरळ
होता .......
.
.
मोरल :
अति शाहण्या पोरी पटवू नका........... :P
 
 
 
 
 
 
 
 
संता (रिक्षावाल्याला ­ ­ ):"सदाशिवपेठेत येतोस
का?”
.
.
रिक्षावाला : ”चाळीस रुपये होतील.”
.
.
संता : ”दहा
रुपये देतो.”
.
.
रिक्षावाला : ”दहा रुपयात
कोण नेईल?”
.
.
संता : ”मागे बस. मी नेतो"
 
 
 
 
 
 
एकदा हत्तीची बाइक बिघडली....
मुंगिने त्याला आपल्या स्कुटीवर लिफ्ट दिली.
रस्त्यात मुंगी बोलली..
.
थोडा खाली वाकून बसना
गल्लीतल्या पोरांनी बघितलेतर
फुकटची वाट लागेन...
 
 
 
 
 
मास्तर : पोरांनो,सांगा 80+90 किती???

.

.
गणप्या : 100......
.
.
.
मास्तर : येडया... 80+90=170......
...
.

.
.

.
गणप्या : ओ मास्तर काहिपण शिकवूनका,लहानपणापासून आम्ही ऐकले आहे,
.
.
.
.
"अक्कड-बक्कड बंबे बो....80-90 पुरे 100(सौ)
 









मुलगा आणि मुलगी Chatting करत असतात

मुलगी खुप Impress झालेली असते..
GIRL - तु असाच सगळ्या मुलींशी Flirt करत
असतोस का..??
BOY - तु 1St मुलगी आहे जिच्याशी मी एवढ
मोकळेपणाने बोलतो आहे.. 
GIRL - काय पण..!
Ok..!!
ते जाऊ दे तु काय करतोस..??
BOY - मी INDIA TIMES बरोबर JOB
करायचो पण सोडुन दिला...
GIRL - पण का सोडलास..??
BOY - कोण sala सकाळ सकाळ उठुन paper
टाकायला जाईल..











































४ सरदारांनी मिळून एकदा एक पेट्रोल पंप
चालवायला घेतला.
पण एकही ग्राहक फिरकला नाही. का बरे?
.
.
.
... ... .
.
.
.
.
.
कारण पेट्रोलपंप १ल्या मजल्यावर होता!
.
चला, एक अजून...
.
मग त्या चारही जणांनी त्याच मजल्यावर एक
रेस्टॉरंट चालवायला घेतलं...
एकही ग्राहक नाही..! का, बरे?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
पेट्रोलपंपाची पाटीच हटवली नाही ना!
.
चला, अजून एक...
.
मग त्या चारही जणांनी एक टॅक्सी विकत घेतली.
पण एकही प्रवासी मिळाला नाही..!
.
.
का बरे..?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण २ सरदार पुढे व २ सरदार मागे बसून
प्रवासी मिळतोय का हुडकत होते...
.
चला, अजून एक...
.
टॅक्सीमध्ये काहीतरी बिघाड झाला. चौघांनी खूप
धक्का मारला. पण टॅक्सी काही जागची हालेना!
असे का बरे?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण २ सरदार पुढून मागे व २ सरदार मागून
पुढे धक्का मारत होते...
.
चला, अजून एक...
.
मग
चारही सरदारांनी एका छोट्या पोराला किडनॅप
केले. पोराला सांगितले, घरी जाऊन
आपल्या बापाकडून ५ लाख रुपये बर्या बोलाने
घेऊन ये, नाहीतर तुला जीवे मारू..!
.
तो मुलगा घरी गेला, आणि त्याच्या बापाने
पैसेही दिले... का बरे?????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण बाप पण सरदारच होता ना...








































प्रेमिकाच्या प्रेमात खूप लोक बुडाले ......
.
.
.
.
.
प्रेमिकाच्या प्रेमात खूप लोक बुडाले........
.
.
.
.
.
वाह वाह
.
.
.
.
ACP to DAYA : Qualis हळू चालव
साल्या मागे २ लोक उडाले..
























एक मुलगी तिच्या इंजिनीअर बॉयफ्रेंन्डला :
आपल्या रोज रोज
च्या भांडणांचा मला
कंटाळा आला आहे.
.
... .
.
.
मला तुझ्याशी ब्रेकअप करायचे आहे..
इंजिनीअर : बरं हे घे,
चॉकलेट खा.
.
.
.
.
.
मुलगी : ओहह.....
मस्का मारतोयस ?????
.
.
.
.
इंजिनीअर : नाही ग.....
माझी आई म्हणते,
"कोणतेही शुभ काम
करण्याच्या आधी तोंड गोड कराव





















(वडील त्यांच्या मुलाला)
वडील:
मी तुझ्यासाठी मुलगी पाहिली आहे.
तू तिच्याशीच लग्न करायचे...
मुलगा : मी नाही करणार....
वडील : मुलगी Bill Gates ची आहे....विचार
कर
मुलगा : पप्पा....मी तर
मस्करी करत होतो....मी तय्यार
आहे (मुलाचे वडील Bill Gates कडे जातात)
वडील :
माझा मुलगा तुमच्या मुलीशीलग्न
करू इच्छितो...
Bill Gates :हे शक्य नाही....
वडील : माझा मुलगा स्विस
बॅंकेचा CEO आहे.. Bill
Gates :लग्नाला माझी परवानगी आहे....
(मुलाचे वडील स्विस
बॅंकेच्याअध्यक् षाकडे जातात)
वडील :
माझ्या मुलाला तुमच्या बॅंकेचा CEO
बनवा.... अध्यक्ष : हे शक्य नाही....
वडील : माझा मुलगा Bill Gates
चा जावई आहे....
अधक्ष्य :
तुमच्या मुलाची नौकरी पक्की....
याला म्हणतात खरी मॅनेजमेंट स्किल.
What's about your father.




















तो आणि ती…
अश्याच एका निवांत क्षणी
ती: ए मी जर तुला म्हटलं की
तू आत्ता काय करू शकतोस माझ्यासाठी तर
तो: बोल चंद्र आणू की कुठून उडी मारू…
ती: उगाच फिल्मी होऊ नकोस …
तो: बरं बरं… Well, तसं जास्त काही नाही…
पण बोल तू…
मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे…
ती: don’t worry ,
अगदी चंद्र वगैरे आणायला नाही सांगत आहे
मी… पण atleast तू माझ्यासाठी छान छान
Roses आणू शकतोस,
खूप साऱ्या chocolates आणि pastries
आणू शकतोस आणि….
आणि….
तो: sorry, sorry, sorry
यापैकी काहीही जमणार नाही मला…
ती: कर्म माझं …
तो: (तिला जवळ ओढत… थेट तिच्या डोळ्यात
बघून…) हो नाही जमणार…
कारण हे सगळं करायला मला काही वेळ
घालवावा लागणार…
आणि आत्ता तुझ्या या चेहऱ्यावरून एकही क्षण
नजर दूर करायची इच्छा नाहीये माझी…
ती: (लाजत..) कर्म माझ



















परीक्षेमध्ये मास्तर खुप कडक असतो आणि पेपर
पण कठीण असतो ,
चिटीँग पण करता येत नसते.
.
शेवटचा बेँचवर बसलेल्या दिनूने परीक्षकला एक
चिठ्ठी दिली.
.
परीक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चुपचाप
आपल्या खुर्चीवर जाऊन बसला.
.
दिनूचा पुढे बसलेल्या मिञाने विचार:-
यार तु काय लिहल होत त्या चिठ्ठीत?
.
.
दिनू- "सर, तुमची पँट मागून फाटली आहे...!!!"
||दिनू ROCKS.....मास्त र SHOCKS ||

No comments:

Post a Comment