latest update

मी म्हणालो...

काय रे देवा किती माझी परीक्षा पाहतो...??
ती मला मिळूदे मी तुला एक नारळ देतो...:)

देव म्हणाला...

तिने सुधा मागणे मागितले...
तू तिच्या मागे लागतो सांगितले,
तुझा पिच्छा सोडविण्यासाठी..
तिने "दोन" नारळांचे प्रॉमीस केलयं...:D

No comments:

Post a Comment